It will be shipped from our warehouse between Thursday, June 20 and Friday, June 21.
You will receive it anywhere in United States between 1 and 3 business days after shipment.
Mahatma Gandhi Ani Tyancha Bharatiya Sangharsh (in Maratí)
Lelyveld, Joseph
Synopsis "Mahatma Gandhi Ani Tyancha Bharatiya Sangharsh (in Maratí)"
'महात्मा गांधीं आणि त्यांचा भारतीय संघर्ष' (ग्रेट सोल महात्मा गांधी) हे पुस्तक गांधींच्या जीवनाचा सर्वांगीण वेध घेतं. गांधींनी पाहिलेली मोठ्या कार्याची स्वप्ने, सामाजिक मूल्यांचे त्यांना आलेले भान आणि अहिंसक प्रतिरोधाचे त्यांचे तत्त्वज्ञान परक्या उपखंडात (दक्षिण आफ्रिकेत त्यांनी घालविलेल्या दोन दशकांत) कसे फुलले, पोसले गेले आणि त्यांना 'महात्मा' म्हणून डोक्यावर घेणाऱ्या भारताने त्यांची तत्त्वं कशी पायदळी तुडवली, याचे वर्णन या पुस्तकात आहे. महात्मा गांधी एक प्रतिष्ठीत वकील, जो राजकीय आणि सामाजिक कृति-कार्यक्रमांना स्वत ला वाहून घेताना पंचा गुंडाळलेला संन्यासी कसा होतो याचे मनोज्ञ दर्शन या पुस्तकातून घडते.